दीपिकानं रणवीरला केलं ‘Kiss’ ! क्षणातच व्हायरल झाला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण हिनं पती रणवीर सिंगसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जो सध्या व्हायरल होत आहे. खास बात अशी की, या व्हिडीओ दीपिका पादुकोण रणवीर सिंगला किस करताना दिसत आहे.

दीपिकानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हि़डीओ एक बूमरँग व्हिडीओ आहे. व्हिडीओत दिसत आहे की, दीपिका पती रणवीर सिंगच्या गालावर किस करत आहे. तिचं रणवीरवरील प्रेम अगदी स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना दीपिकानं खास कॅप्शनही दिलं आहे. दीपिका म्हणते क्युटी रणवीर.

रणवीर आणि दीपिकाची बाँडिंग आणि तिचं हे प्रेमानं किस करणं चाहत्यांनाही खूप आवडलं आहे. अनेकांनी व्हिडीओला लाईक करत कमेंटही केली आहे. अनेकांनी त्यांना क्युट म्हटलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

#happysunday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.

View this post on Instagram

Ufff🔥🔥 @deepikapadukone

A post shared by ❤ #worldMostBeautifullwife❤️ (@deepika_ranveer_padukone) on

View this post on Instagram

GLAMOROUS 💝 🔥👑 @deepikapadukone 💝

A post shared by ❤ #worldMostBeautifullwife❤️ (@deepika_ranveer_padukone) on

 

View this post on Instagram

Beautiful 😍❣️ @deepikapadukone 😍

A post shared by ❤ #worldMostBeautifullwife❤️ (@deepika_ranveer_padukone) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like