काय सांगता ! होय, टायगर श्रॉफची बहिण कृष्णाचं ‘ब्रेकअप’ ?

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ अ‍ॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अ‍ॅ क्टीव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स याच्यासोबत ती अनेकदा रोमँटी फोटो शेअर असते ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनत असते. परंतु आता असं सजमत आहे की, दोघांच्या नात्याला कोणाची नजर लागली आहे.

View this post on Instagram

Away. #dnd

A post shared by Krishna Shroff (@kishushroff) on

कृष्णा श्रॉफनं तिच्या अकाऊंटवरून बॉयफ्रेंडसोबतचे सारे फोटो डिलीट केले आहेत. असं म्हटलं जात आहे की, दोघांच्या नात्यात काही कटुता आली आहे. त्यामुळं कृष्णा आणि इबानचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. असं सांगितलं जात आहे की, दोघांचं ब्रेकअप झाल्यानंच कृष्णानं त्यांचे सारे फोटो डिलीट केले आहेत.

View this post on Instagram

Nirvana state of mind. 💫

A post shared by Krishna Shroff (@kishushroff) on

अद्याप कृष्णा आणि इबान यांच्या ब्रेकअपबद्दल कृष्णा श्रॉफकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. चाहत्यांना आता कृष्णा काय म्हणते याची उत्सुकता आहे. त्यामुळं ती काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

View this post on Instagram

☀️💦

A post shared by Krishna Shroff (@kishushroff) on

View this post on Instagram

@kishushroff

A post shared by Krishna Shroff 🔵 (@krishnajackieshroff) on

You might also like