Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड पोज, लोकं म्हणाले…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Akshara Singh | भोजपुरी सिनेसृष्टीतील दबंग अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या करियरमध्ये अनेक शानदार सिनेमे दिले आहेत. अलीकडेच अक्षरा ‘बिग बॉस’ (Big Boss) मध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या घरात अक्षराची बरीच चर्चा झाली. अभिनयासोबतच अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे होश उडवत असते. यादरम्यान अक्षरा सिंहने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा क्राॅप टाॅप परिधान केला. त्या खाली तिने काळ्या रंगाची प्लाझो परिधान केला असून यावर तिने काळ्या रंगाचा प्रिंटेड श्रग परिधान केला आहे.
हे फोटो तिने समुद्र किनारी (Beach) काढले आहेत. काही दिवसांपुर्वी अक्षराने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर १ लाखहून अधिक व्यूज मिळाले होते. हा व्हिडिओ व्यायाम (Workout) केल्यानंतर बनवला होता. ज्यामध्ये तिची टोन्ड फिगर (Toned Figure) पाहण्यासारखी आहे. अक्षरा सिंगचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून या व्हिडीओतिल तिची बोल्ड स्टाईल अनेक चाहत्यांना आवडली नाहीये. त्यामुळे अनेक युझर्स तिला ट्रोल (Troll) करत आहेत. एका फॅनने तर मी तुला खूप चांगली समजायचो, अशी देखील कमेंट केली असून या प्रकारच्या अनेक कमेंट्स तिच्या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.
Web Title :- Akshara Singh | akshara singh bhojpuri actress bold photoshoot flaunts black bikini users comments
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sachin Vaze | चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा अजब दावा, म्हणाला – ‘मी अनिल देशमुखांना…’
Sharad Pawar | राष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं – शरद पवार
Yamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉवेलवर फोटोशूट, फोटो व्हायरल
GADAR2 | तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा तारा सिंह बनणार सनी देओल, सकीनाच्या लुकमध्ये दिसेल अमिषा पटेल