माकडांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी 

तिकरी (उत्तर प्रदेश)  :  वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशात चक्क माकडांमुळे एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे माकडांनी विटा फेकून मारल्यामुळेच  या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

अनिसने भांडाफोड केल्यानंतर पोलिसांची भोंदू बुवावर कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमा - मागील विस वर्षापासून नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बुवाचा अनिसने भांडाफोड केला. कुपवाड पोलिसांनी या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत.गेल्या वीस वर्षांपासून हाफिजी महाराज…

गरबा खेळून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन - गरबा खेळून घराकडे परत जाणाऱ्या अल्पवयीन (वय-११) मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साकीनाका परिसरात घडली. या गुन्ह्यातील आरोपीने आपण पोलिसांकडून पकडले जाऊ नये तसेच आपली ओळख पटू नये यासाठी आपले फॅशनेबल केस…

तोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने आपण आतापर्यंत अनेकांना नोकरीला लावले आहे असे सांगून, वन विभागात लिपिकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेऊन पसार झालेल्या तोतया…

शिक्षण सम्राट मारुती नवले यांची रवानगी येरवडा कारागृहात

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनप्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केल्याप्रकरणी सात दिवसांच्या साध्या कैदेची तसेच दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आलेले सिंहगड…

फक्त 32 टक्के महिला लैंगिक गैरवर्तणुकीची तक्रार करतात: सर्वेक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या देशभरात आणि सोशल मीडियावर #MeToo मोहिमेमुळे चागंलेच वादळ उठले आहे. अनेक महिला त्यांच्यावरील गैरवर्तनाबद्दल आवाज उठवत असताना दिसत आहेत.  त्यांना आलेले अनुभव सर्वांसमोर मांडत आहेत. ही संख्या जरी मोठी असली तरी…

धक्कादायक : दारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं

नांदेड : पोलीसनामा आॅनलाईनअंमली पदार्थांचं सेवन करणारा माणूस नशेत काय करेल हे काही कोणी सांगू शकत नाही. अंगावर शहारा आणेल अशी घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत पित्याने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला भिंतीवर आपटले आहे. इतकेच नाही…

सोसायटीमधील रहिवाश्यांचा दारु विक्री दुकानास विरोध

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी येथील लिंक रोडवरील ओम साईराम कॉम्प्लेक्सला लागूनच असलेल्या बिल्डिंगमध्ये सुरु होत असलेल्या बिअर, वाईन शॉपच्या दुकानास ओम साईराम कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी विरोध दर्शविला असून पोलीस निरीक्षक यांच्याकडे…

दोन अट्टल मोबाईल चोरांना अटक, २१ मोबाईल जप्त

मिरज : पोलीसनामा ऑनलाईनशहरातील आठवडा बाजारासह विविध ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणार्‍या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकवीस मोबाईल व एक टॅब असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…

खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांकडून एकाला अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनकोंढवा येथे ४ लाखाची खंडणी घेऊन धमकवल्या प्रकरणी कोंढवा पोलीसानी एकास अटक केली आहे. शेरू रेहमान खान (वय ३६, रा , गल्ली न.८, मीठानगर कोंढवा खुर्द) यांचे वर खंडणीचा गुन्हा याप्रकरणी दाखल करून त्यास अटक…