तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या रॉयचा घटस्फोट ?

पटना : वृत्तसंस्था - एक मोठी बातमी समोर आली आहे. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आपली पत्नी ऐश्वर्या रॉयशी घटस्फोट घेणार असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने कौटुंबिक न्यायालयात अर्ज देखील सादर केला…

पीएमपी आगार प्रमुख आणि चालक निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादावादीत हडपसर आगाराच्या आगार प्रमुखाने चालकाच्या डोक्यात लोखंडी वस्तुने मारले. याप्रकरणात पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने दोघांनाही आज (शुक्रवार) निलंबित केले. या…

पुणेकरांच्या जीवाशी खेळु नका : मोहन जोशी

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर बसेस जळणे व ब्रेकडाउन होण्याने प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळु नका असा इशारा देत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी…

‘असे’ झाले तर कोहली ठरेल जगातील पहिला फलंदाज 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा विराट कोहलीने  वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये शतके झळकावत दमदार कामगिरी केली आहे. कोहलीने सध्या जणू धावांची टांकसाळ उघडली आहे असेच म्हणावे लागेल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्या…

भाजपाच्या ‘या’ आमदाराचे सदस्यत्व रद्द

भंडारा : पोलीसनामा आॅनलाईन -  भंडारा जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भंडारा-साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द झाली आहे. नागपुर खंडपीठाच्या निकालानंतर भाजप आमदाराचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द…

ऊसाऐवजी बीट लावा, पाणीबचतीसाठी शरद पवारांचा सल्ला

उस्मानाबाद : पोलीसनामा आॅनलाईन - यंदा मराठवाडा दुष्काळाने चांगलात होरपळताना दिसत आहे. पावसाने यंदा पाठ फिरवल्याने अनेक भागात पाणी प्रश्न डोकावू लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना याचा जास्त फटका बसतो आहे. शेतीचा मोठा प्रश्न…

आंध्र : जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकूहल्ला; हल्लेखोर ताब्यात

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे पुत्र आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगमोहन रेड्डी यांच्यावर विशाखापट्टण विमानतळावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. एका अज्ञाताने रेड्डी यांच्यावर धारदार…

सलाम ! Down To Earth… पोलिसांच्या भावनेचा अन वडिलधाऱ्यांचा आदर करणारे पहिले DG

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस विभागा बद्दल समाजात कुठलाही समज असो परंतु आजही पोलीस खात्यात अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि अत्यंत साधे राहणीमान असणारे अधिकारी दिसून येतात. याचाच प्रत्यय काल शिर्डीमध्ये आला. महाराष्ट्र राज्याचे पोलीस…

दुष्काळ जाहीर न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन : किसान सभा

मुंबई  : शाहरुख मुलाणी - दुष्काळाचे संकट कोसळत असल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतीत आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्हयात पावसाने पाठ फिरवल्याने पिके हातची गेली आहेत. मराठवाड्यातील जयकवाडी, विष्णुपुरी, निम्न पैनगंगा, दुधना, बाभळी आदी…

बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - अश्‍लिल फोटो इंटरनेटवर टाकून बदनामी करण्याची भिती घालून बलात्कार केल्याबद्दल स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५, रा.अंकलखोप, ता. पलूस) याला १० वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस.…