Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Baramati Lok Sabha | जिल्ह्यातील ३५- बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi IAS) यांनी दिली आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून श्रीमती जॉएस लालरेम्मावी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०३ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३०९३६१९२८ असा आहे. तसेच निवडणूक पोलीस निरीक्षक यांच्या संपर्क अधिकारी वृषाली देसाई असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२२८०२२७६ असा आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

ADV

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”समोर असता तर कानाखाली…”, रोहित पवार संतापले, अजित पवारांच्या समोरच वक्त्याने काढला शरद पवारांच्या व्याधीचा विषय

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या गटात नाराजी? गडचिरोली, परभणीपाठोपाठ नाशिक गेले, सातारा गेले हाती आल्या 4 जागा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत