Browsing Category

कोल्हापूर

बॉम्बशोधक पथकातील ‘रँचो’ श्वानाचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील महत्वाचा हिरा असलेल्या ‘रँचो’ या श्वानाचे  बुधवारी निधन झाले.  कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिर, विमानतळ आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे…

बदलीसाठी दिलेल्या १ कोटीच्या वसुलीसाठी ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची पाहिजे तेथे बदली न झाल्याने अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलीने ज्यांच्यामार्फत पैसे दिले होते, त्या वकील महिलेच्या घरात घुसुन धुडगुस घातला. पोलिसांकडे आलेल्या…

मटका बुकी आणि नगरसेवक संजय तेलनाडेसह १२ जणांवर मोक्का

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - इचलकरंजीतील नगरसेवक आणि मटका बुकी संजय तेलनाडे, त्याचा भाऊ सुनील तेलनाडे यांच्यासह १२ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख…

रस्त्याच्या कडेला उभ्या सिमेंट मिक्सरला धडकून तरुण ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेंट मिक्सरला दुचाकी ध़डकून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.यश आदेश चव्हाण (वय १८) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.ठिकपुर्ली – घोटवडे…

Exit Poll 2019 हातकणंगलेत राजू शेट्टी लोकसभेचा ‘सिक्सर’ ठोकणार ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांचे निकाल येत्या २३ तारखेला जाहीर होणार आहेत. अनेक माध्यमांनी एक्झिट पोलवरून निकालाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जनतेचा कौल भाजपाकडे असल्याचे दिसून येत आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात मात्र…

कोल्हापुर : ‘महाडिक-मंडलिक’ यांच्यात ‘झणझणीत’ चुरस ! मंडलिकांची…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचा निकाल अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना आता अवघ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राजकीय तज्ञांनी आणि माध्यमांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार देशात भाजप कडे जनतेचा कौल असेल असा…

‘या’ जिल्ह्यातील सर्व हाॅटेल, लाॅजची रोज होणार ‘झाडाझडती’ ; पोलीस आयुक्तांचा…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तरुण-तरुणी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आगळा-वेगळा फंडा आखला आहे. तरुण-तरुणी, जोडपी अश्लील कृत्यांसाठी हॉटेल, लॉजचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून अत्याचार, विनयभंगाच्या…

नथुराम गोडसे दहशतवादीच, ‘सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात या’ : प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - देशात नथुराम गोडसेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे म्हंटले होते. त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच वंचित…

जबाब देण्यासाठी ठाण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसाला बेड्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.…

सावधान ! कर्नाटकातून येतोय ‘देवगड हापूस’ ; वापरला जातोय फसवणूकीचा ‘हा’ नवा फंडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात प्रचंड लोकप्रिय असलेला आणि आपल्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्धी पावलेल्या देवगड हापूस आंब्याबाबत खवय्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्याचा प्रकार पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी होत असतो. देवगडच्या आंब्याच्या…