Browsing Category

शैक्षणिक

मोबाईल अ‍ॅपवर आता करता येणार ‘सेट’ची ‘स्टडी’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET ) जर तुम्ही देणार असाल, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला आता मोबाईलद्वारे करता येणार आहे. यासाठी ‘एमएच-सेट’ हे ॲप अमित भालेराव आणि रोशन केदार…

वन विभागाचा ‘अजब’ कारभार, अर्धा पेपर झाला असताना परिक्षा रद्द

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन-  वनविभागाने विविध पदांसाठी भरतीप्रकिया सुरू केली. यात रविवारी वनरक्षक पदासाठी ऑनलाईन पेपर घेण्यात आला. मात्र अचानक अर्ध्यातूनच पेपर रद्द करण्यात आल्याने उमेदवार संतप्त झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी…

पुन्हा एकदा ‘लातूर पॅटर्न’ची ‘सरशी’ ; १० वीत १००% गुण मिळवलेल्या २०…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नुकताच १० वीचा निकाल लागला. यंदा पास होणाऱ्यांच्या प्रमाणात १२ % घट झाली आहे. अशा परिस्थितीत काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या लातूर विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.दहावीच्या निकालात १०० % गुण मिळवलेले एकूण…

‘रॅगिंग’विरोधी कायदा होणार अधिक ‘सक्षम’ ; राज्य सरकारचा निर्णय

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे आता…

कौतुकास्पद ! दररोज ३ किमी ‘पायपीट’ करुन शिक्षण घेतलेली श्वेता फडतरे हिवरे केंद्रात…

पोलीसनामा ऑनलाईन टीम (चंद्रकांत चौंडकर) - गराडे, भिवरी, बोपगाव, चांबळी व हिवरे या पाच शाळांच्या केंद्रात इयत्ता १० वी मध्ये श्वेता ज्ञानेश्वर फडतरे या विद्यार्थिनीने ९०.६० टक्के मार्क मिळवून हिवरे केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.…

दादरा, नगर हवेलीमध्ये उच्च गटातील क्लार्कच्या ३ पदांची भरती

पुणे : पोलिसनामा टीम - दादरा नगर हवेलीमधील सिलवासा नगर परिषदेमध्ये उच्च गटातील क्लार्कच्या ३ जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी पात्र असणाऱ्या आणि दादरा, नगर हवेलीला नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या पदासाठी १२ जून २०१९ पर्यंत…

म्हणून १० वीच्या निकालाचा टक्‍का यंदा घसरला ; जाणून घ्या कशामुळे घसरला टक्‍का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आज जाहीर झाला. दहावीच्या निकालाचा टक्का गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल १२.३१ टक्क्यांनी घसरला आहे.…

(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 208 जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा टीम - (NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 208 जागांसाठी भरतीएकूण जागा: २०८पदाचे नाव & तपशील:पद क्र. पदाचे नाव पद संख्या PwBD 1 असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग) 03 2 इंजिनिअर (सिव्हिल) 01 3 इंजिनिअर…

MSEDCL मध्ये ‘अधीक्षक अभियंता’ पदांच्या १० जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा टीम - महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीमध्ये अधीक्षक अभियंता पदांच्या १० जागांसाठी भरती होणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २१ जून २०१९ पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावे.एकूण जागा: 10 जागा…

नगरचा १० वी चा निकाल ७९.५० टक्के ; मुलींचा टक्का वाढला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ७९.५० टक्के लागला आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा नऊ टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षीही मुलीच हुशार असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.मुलांचे पास…