Video : क्रिकेटच्या मैदानावर भल्या-भल्यांना घाम फोडणारा क्रिस गेल, आपल्या बंगल्यात करतोय ‘भन्नाट’ डान्स, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिंधास्त क्रिकेटपटूंची यादी बनवली तर क्रिस गेल आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्व आणि बिंधास्त अंदाजामुळे नेहमीच टॉपवर राहील. फील्ड असो वा आऊट ऑफ फिल्ड त्याचा अंदाज कायमच निराळा असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यातही क्रिस गेलचा निराळा अंदाज पहायला मिळत आहे. 40 वर्षीय युनिव्हर्स बॉस नावानं फेमस क्रिस गेल जमैकाच्या टेकड्यांमधील त्यांच्या बंगल्यातील स्विमिंग पूलाच्या किनारी डान्स करताना दिसत आहे.

क्रिसनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो स्विमिंग पूलाच्या किनारी डान्स करताना दिसत आहे. क्रिसचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CC073vRFjdd/

क्रिसनं लग्नजरी लाईफ जगण्यासासाठी ओळखला जातो. जमैकाच्या टेकड्यांमध्ये क्रिसचा एक बंगला आहे. यात हाऊस पार्टीसाठी खास सोय केली गेली आहे. या 3 मजली बंगल्यात पूल पार्टीसाठी स्विमिंग पूल तसेच घराच्या आता एक डान्स फ्लोरही आहे.

https://www.instagram.com/p/CCv91InlBYl/

क्रिसचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

https://www.instagram.com/p/CCbgJVaF5KJ/

लुकबद्दल बोलायचं झालं तर क्रिस पिंक कलरच्या शॉर्टमध्ये दिसत आहे. त्याच्यात हातात ड्रिंकही दिसत आहे. क्रिस IPL ची टीम किंग्स इलेव्हन पंजाबकडून क्रिकेट खेळतो.

https://www.instagram.com/p/CBaMDJklvux/