वाळू साठ्यावर केलेल्या कारवाईच्या रागातून तलाठ्याच्या मुलावर हल्ला

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – वरवंड ता. दौंड येथे तलाठी पदावर कार्यरत असताना वाळू साठ्यावर कारवाई केल्याचा राग मनात धरून तलाठ्याच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी यवत पोलिसांनी तलाठी शंकर दिवेकर यांचा मुलगा वैभव शंकर दिवेकर यांच्या फिर्यादीवरून हनुमंत बारवकर रा.वरवंड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तलाठी शंकर दिवेकर हे वरवंड येथे २०११ ते २०१४ या कालावधीत काम करत असताना तहसीलदारांच्या आदेशावरून त्यांनी अनधिकृत वाळू उपसा आणि त्याचा साठा केल्याप्रकरणी हनुमंत बारवकर याच्या गट क्रमांक ११२ वर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ नुसार २१ लाख रुपयांचा बोजा चढवला होता. यांचा राग हनुमंत बारवकर याच्या मनात होता असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले असून दौंड त्यांचा मुलगा वैभव दिवेकर हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना हनुमंत बारवकर याने दारूच्या नशेत घरासमोरील रस्त्यावर अडवून तुझ्या बापाने माझे खूप नुकसान केले आहे असे म्हणत शिवीगाळ करून दुचाकीची तोडफोड आणि मारहाण केली या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !