Gold Silver Prices | सोन्याची किंमत वाढली, तर चांदी घसरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सराफा बाजारातर्फे सोने आणि चांदीच्या (Gold Silver Prices) नवीन किमती जारी करण्यात आल्या आहेत. गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात घट झाली आहे. भावात वाढ झाल्यानंतर सोन्याने 54 हजारांचा टप्पा गाठला आणि भावात घसरण झाल्यानंतर चांदीचा भाव 66 हजारांवर आला. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजारात सोन्याला (Gold Silver Prices) मोठी मागणी आहे.

 

प्रमुख शहरांमध्यील सोन्याच्या किमती पुढीलप्रमाणे

 
दिल्ली :       49,650 (22K), 54150 (24K)
मुंबई :        49,500 (22K), 54000 (24K)
कोलकाता :  49,500 (22K), 54000 (24K)
चेन्नई :        50,150 (22K), 54720 (24K)
जयपूर :      49,650 (22K), 54150 (24K)
लखनऊ :    49,650 (22K), 54150 (24K)
पटना :        49,550 (22K), 54050 (24K)
भुवनेश्वर :     49,500 (22K), 54000 (24K)

चांदीचा सरासरी भाव 65,500 रुपये प्रतिकिलो झाला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ इत्यादी शहरांमध्ये 65500 प्रतिकिलो चांदीची किंमत आहे, तर चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इत्यादी शहरांमध्ये किंमत 71000 रुपये झाली आहे.

 

Web Title :- Gold Silver Prices | Today’s Gold Silver Prices In India

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

World Weightlifting Championship | मनगटाच्या दुखापतीवर मात करत मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय

Pune PMC News | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटल उभारणीची 109 कोटी रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवणार – रविंद्र बिनवडे

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | पुणे महापालिकेने 2008 पासून उरूळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये केली 500 कोटी रुपयांहून अधिकची कामे; मिळकत कर आणि बांधकाम शुल्कातून मिळाले 225 कोटी रुपयांचे उत्पन्न

Aurangabad ACB Trap | सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाच्या बिलासाठी लाच घेणारे दोन अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात; पैठणमधील प्रकार