Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या ‘या’ लुकने चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Jacqueline Fernandez | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिस नेहमीच आपल्या अभिनयानं प्रेक्षकांवर भूरळ पाडत असते. (Jacqueline Fernandez) तिनं अनेक चित्रपटांमध्ये चांगल्या भुमिका साकारल्या असून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची अनोखी छाप पाडली आहे.

जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असते. अशातच तिचे काही (Bold Viral Photo) फोटो सोशल माडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जॅकलिनने पांढऱ्या रंगांचे कपडे परिधान केले आहेत. तिचे हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. (Jacqueline Fernandez Bold Viral Photo) तिच्या या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे प्रेक्षकांनी तिच्या या शूटला चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिनं घातलेल्या पांढऱ्या कपड्यांमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसून येत आहे. जॅकलिन नेहमीच चाहत्यांसाठी काहीतरी नवीन आणि खास घेऊन येत असते.

 

 

दरम्यान, जॅकलिन सोशल मीडियावर तिच्या हटके अंदाजामुळे सतत चर्चेत असते. त्यामुळं चाहत्यांना तिच्या नवीन पोस्टबद्दल आतुरता लागली असते.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez share sizzling photo shoot on social media will amaze her fans jacqueline fernandez hot and bold photos marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nashik Crime | पोलीस भरती परीक्षेत अपयश आल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; परिसरात खळबळ

Ashish Shelar | भाजपामध्ये देखील अंतर्गत वाद? आशिष शेलार अवघ्या 5 मिनिटांमध्ये स्टेजवरून निघाले

Supreme Court | देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यातील वादावर ‘SC’ ने व्यक्त केली चिंता

Param Bir Singh | ’मला मुंबईत यायला भीती वाटते’, परमबीर सिंह यांच्या युक्तीवादावर SC ने दिला ‘हा’ आदेश

PM Awas Rules | ‘पीएम आवास’चे नियम बदलले : करू नका ही चूक अन्यथा योजनेच्या लाभापासून राहाल वंचित

Google Latest Security Update | गुगलचं नवीन अपडेट, ‘या’ स्टेप्सने करा आपले Google अकाऊंट आणखी सुरक्षित

Sameer Wankhede | वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो’