सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, अपक्ष उमेदवार महेश कोठे, एमआयएमचे फारुक शाब्दी आणि शिवसेनेचे दिलीप माने यांच्यात जबदस्त फाइट पाहायला मिळाली. यामध्ये प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली असून त्यांनी एमआयएमच्या फारुक शाब्दी यांचा पराभव करत तिसऱ्यांदा विजय मिळवला. प्रणिती शिंदे यांना 46046 मते मिळाली तर एमआयएमच्या फारुक शाब्दी यांना 34408 मते मिळाली.
या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे होते. त्यामुळे या ठिकाणी दोन उमेदवारांमध्ये टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेचे दिलीप माने यांना 25754 मते मिळाली. मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर एमआयएमच्या उमेदवाराने मते घेतल्यामुळे प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य कमी झाले आहे. त्यांच्यासाठी हि मोठी चिंतेची बाब असून इतर उमेदवारांनी देखील मोठ्या प्रमाणात मते घेतल्याने त्यांना विजय मिळवता आला.
Visit : Policenama.com
- ‘हे’ सेवन केलंत तर डोकं चालेल जबरदस्त ! जाणून घ्या काय आहे यामध्ये –
- डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार –
- डोळे आल्यास अशी घ्या काळजी, संसर्गापासून वाचण्यासाठी असे करा उपाय –
- आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या –
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार –
- पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर –