Browsing Tag

Assembly Election 2019

Shivsena Vs Congress | पुन्हा एकदा वादाची ठिणगी, स्थानिक काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Shivsena Vs Congress | भाजपने (BJP) दिलेला शब्द पाळला नसल्याचे सांगत 2019 च्या विधानसभा निवडणूक (Assembly election) निकालानंतर शिवसेनेनं (Shivsena) युतीतून (Alliance) बाहेर पडण्याचा निर्णय…

28 वर्षाच्या अंबा प्रसाद यांचं जीवन ‘संघर्ष’मय, ‘वकील’ ते…

रांची : वृत्तसंस्था - हजारीबागच्या बडकागाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या 28 वर्षीय महिला उमेदवार अंबा प्रसाद यांनी निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. अंबा प्रसाद झारखंड विधानसभा निवडणूकीतील अशा एकमेव उमेदवार आहेत, ज्या अविवाहित असून…

झारखंड Exit Poll : भाजपला ‘झटका’ तर JMM – काँग्रेसची ‘सरशी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसू शकतो. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर आलेल्या एग्झिट पोलमध्ये भाजपा सत्तेच्या स्पर्धेत मागे पडत असल्याचे दिसत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस…

महाराष्ट्र विधानसभा निकालांवर PM मोदींनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि कल आता स्पष्ट झाले आहेत. भाजपाला 100 हून अधिक जागा मिळत आहेत तर शिवसेनेला 57 जागा मिळत असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उध्दव…

पिंपरीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे 19 हजार 618 मतांनी विजयी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ६१८ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांना पराभवाची धूळ चारत मागील पराभवाचा…

पुणे : कसब्यातून भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक 28196 मतांनी विजयी, जाणून घ्या इतर 10 उमेदवारांना किती…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक वर्षापासुन भाजपकडे असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघात यंदा भाजपकडून महापौर मुक्ता शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्यात आली होती. कसब्यातून गतवेळी गिरीश बापट यांनी निवडणूक लढवली होती. यंदा ते लोकसभेला पुणे…

विजयानंतर अहिल्यादेवींचे दर्शन घेऊन रोहित पवार राम शिंदेंच्या घरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारणारे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी आज सायंकाळी चौंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्री राम शिंदे…

30 हजाराच्या मताधिक्क्याने भाजपाच्या विद्यमान आमदाराचा पराभव

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन - नेवासा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने पाठींबा दिलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख 30 हजार 373 चे मताधिक्याने विजयी झाल्याने संपूर्ण मतदार कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व…

कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजयी, ‘एवढी’ मतं पडली

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन - कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. याठिकाणी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या अतुल भोसले यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. पृथ्वीराज चव्हाण यांना 51013 इतकी मते…