‘या’ बॉलिवूडच्या अभिनेत्रीला व्हायचंय बाबा रामदेव यांची पत्नी, नाव वाचून बसेल ‘शॉक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाबा रामदेव एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय योग गुरू आहेत. भारतात त्यांचे लाखो भक्त आहेत जे त्यांना सपोर्ट करतात. रामदेव बाबा सध्या एका अ‍ॅक्ट्रेसच्या वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. अलीकडेच एका अ‍ॅक्ट्रेसं असं वक्तव्य केलं की तिला रामदेव बाबांसोबत लग्न करायचं आहे. जाणून घेऊयात ती अभिनेत्री कोण आहे आणि ती नेमकी काय म्हणाली.

रामदेव बाबांसोबत लग्न करण्याची इच्छा असणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत आहे. राखी सावंतला सर्वच ओळखतात. आपल्या वक्तव्यांमुळे राखी नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. आपल्या लग्नाच्या वक्तव्यानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं असंच विधान केलं होतं. राखी म्हणाली होती, “जर योग गुरू बाबा रामदेव लग्न करायला तयार होत असतील तर मी त्यांच्यासोबत लग्न करेन.” राखी सावंतनं एका मुलाखतीत बोलताना हे वक्तव्य केलं होतं. आता यावर रामदेव बाबा नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/B2A1UFWpQ_g/

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून राखी सावंत ओळखली जाते. राखी नेहमची काही ना काही कारणाने चर्चेत असते. कधी ती उलट सुलट वक्तव्य करत असते तर कधी ती व्हिडीओ शेअर असते. काही दिवसांपूर्वीच तिचा बाथटबमधील व्हिडीओ समोर आला होता ज्यात ती बॉलिवूडमध्ये परत येण्याबद्दल बोलत होती. तिचा हा विचित्र व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसला होता.

https://www.instagram.com/p/B1xXt-IpfIm/

https://www.instagram.com/p/B1c_D3xptU1/

https://www.instagram.com/p/BzifU0lBdas/

https://www.instagram.com/p/BzDEoH-Ba80/