NITI Aayog Recruitment 2020 : नीती आयोगात नोकरीची संधी, अनेक पदांसाठी भरती ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    नॅशनल इंस्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ( National Institution for Transforming India – NITI) आयोगानं विविध पदांसाठी भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. 24 डिसेंबर 2020 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. या पदांसाठी एकूण 13 जागा आहेत. तुम्ही जर या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लकर अर्ज करू शकता.

महत्त्वपूर्ण तारीख –

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 24 डिसेंबर 2020

या पदांसाठी भरती –

संशोधन अधिकारी आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी

वय आणि अनुभव

नोकरीचं ठिकाण – नवी दिल्ली

वेतन –

एनसीएल मध्ये देखील 480 पदांसाठी भरती

नॉर्दन कोल्डफिल्ड्स लिमिटेडनं (Northern Coalfields Limited – NCL) शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत 480 पदे नियुक्त केले जाणार आहेत. या पदांसाठी 10 वी -12 वी झालेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2020 आहे. या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत http://nclcil.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://nclcil.in/ वर जाऊन पाहू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like