Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3494 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजाराच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Updates) नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 हजार 491 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 9 हजार 431 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3491 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 561 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 05 हजार 164 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 28,580 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 566 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28 हजार 014 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील तीन रुग्णांचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,548 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title : Pimpri Corona Updates | In the last 24 hours in Pimpri Chinchwad, 3494 patients have been released ‘corona’, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या