PM Kisan | लवकर दुरूस्त करा आपले नाव आणि आधारसंबंधी चुका, ‘या’ दिवशी येईल PM Kisan चा 10वा हप्ता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | पीएम किसान निधीच्या पुढील हप्त्याची (PM Kisan 10th installment) प्रतीक्षा करत असलेल्या शेतकर्यांसाठी खुशखबर आहे. पीएम किसान योजनेचा (PM Kisan) चा 10वा हप्ता लवकरच खात्यात येणार आहे. सरकारी स्तरावर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्व कारवाई पूर्ण केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकारने योजनेच्या अंतर्गत 10वा हप्ता जारी करण्याची तारीख ठरवली आहे.
सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकर्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते. अशावेळी शेतकर्यांनी आपले अर्ज पुन्हा तपासले पाहिजेत. या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात 2000 रूपयांचे तीन हप्ते (PM Kisan) वर्षभरात येतात. अर्जात काही चुक असेल तर तुमचा हप्ता रखडू शकतो. या चूका कोणत्या आणि त्या कशा दुरूस्त करायच्या ते जाणून घेवूयात…
अशा प्रकारच्या होऊ शकतात चूका
– बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.
– IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.
– शेतकर्याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.
– गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल.
–
असा सुधारू शकता चूका
यासाठी सर्वप्रथम पीएम किसान वेबसाइट pmkisan.gov.in वर व्हिजिट करा. येथ वरच्या बाजूला एक लिंक फार्मर्स कॉर्नर दिसेल. तिच्यावर क्लिक केल्यावर आधार एडिटची एक लिंक दिसेल, जिथे क्लिक करा. येथे मागितलेली माहिती द्या. (PM Kisan)
Web Title :- PM Kisan | pm kisan beneficiaries get 2k of 10th installment date fixed check error of form details here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही?, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं…
Jacqueline Fernandez | ‘ईडीला उत्तर’न देता जॅकलीन पोहोचली ‘रामसेतू’च्या शुटिंगसाठी
Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आरक्षणाबाबत मोठं विधान, म्हणाले…