Pune BJP | तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP | भारतीय जनता पार्टीने राजस्थान (Rajasthan), छत्तीसगढ़, (Chhattisgarh) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत (Assembly Election Result 2023) यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या (Pune BJP) वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP City President Dheeraj Ghate) यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी बोलताना घाटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे . केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार (BJP Government) हे जनतेचे सरकार आहे. तीन राज्यातील विजय ही लोकसभा (Lok Sabha) विजयाची नांदी आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. (Pune BJP)

यावेळी धीरज घाटे यांच्यासह पुणे भाजपा प्रभारी माधव भांडारी (Pune BJP in-charge Madhav Bhandari), प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (State General Secretary Muralidhar Mohol), प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (State Vice President Rajesh Pandey), प्रदेश सचिव वर्षा डहाळे (State Secretary Varsha Dahale), युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे (Yuva Morcha Region General Secretary Sushil Mengde), पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी (Pune City General Secretary Puneet Joshi), वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर,राहुल भंडारे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पुणे भाजपचा फर्ग्युसन रोडवर जल्लोष (Video)

कार्तिकी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना वाहनाची धडक, तरुण वारकऱ्याचा मृत्यू; दौंडज खिंडीतील घटना

पैशांच्या देवाण-घेवाणीतून गॅरेज चालकावर हल्ला, घोरपडे पेठेतील घटना

फळ विक्रेत्याला अडवून कोयत्याने वार, जबरदस्तीने पैसे लुटणारा गजाआड; येरवडा परिसरातील घटना

विवाहित प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल