Pune Crime | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न ; पुणे स्टेशन समोरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने तरुणावर कटरने वार (Attempt to Murder) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोरील (Pune Railway Station) स्टेशन चौकात बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. (Pune Crime)

या घटनेत अनिल भगवान अस्मर (वय ३४, रा. पाटे खैरमळा, नारायणगाव, सध्या फिरस्ता) हा गंभीर जखमी झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) शाम नागोराव बनसोडे (वय ३२, रा. खडकपुरा गल्ली, गंगाखेड, परभणी) याला अटक केली आहे.

 

याप्रकरणी पोलीस नाईक सूर्यकांत माने यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अस्मर हे स्टेशन चौकात थांबले असताना शाम बनसोडे याने त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यात शाम याने अनिल याच्यावर धारदार कटरने वार (Pune Crime) करुन त्यांना गंभीर जखमी केले.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to murder on youth in front of pune railway station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Today | खुशखबर! सोने-चांदीच्या किमतीमध्ये कमालीची घसरण, विक्रमी स्तरापासून मिळतेय 8000 रूपयांनी स्वस्त

Pune Crime | हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे संतोष डिंबळे आणि उमेश वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात; खेड शिवापूरला दोघाकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत

Anti Corruption Bureau Mumbai | गेट जामीन करण्यासाठी लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) एसीबीच्या जाळ्यात

Pune Crime | ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’खाली ‘सिद्धीविनायक’च्या राजेश साकला आणि वृषभ साकला यांच्यावर गुन्हा दाखल; 12 वर्षानंतरही नाही केले ‘हस्तातंरण’ 

Police Inspector Transfer Pune | पुणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! स्वारगेट, सिंहगड रोड, कोरेगाव पार्क, अलंकार, बंडगार्डन पो. स्टे. मध्ये वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती, वाहतूक आणि गुन्हे शाखेत देखील नेमणूक

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांचे सहाय्य; ‘या’ पद्धतीने कमीत कमी कागदपत्रांद्वारे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा, जाणून घ्या