Pune Crime | भररस्त्यात तरुणीला मिठी मारणाऱ्या आरोपीला वानवडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कामावरुन घरी जाणाऱ्या तरुणीला आडवून तिला भररस्त्यात जबरदस्तीने मिठी मारणाऱ्या आरोपीला वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पोलिसांनी (Pune Police) आरोपीवर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Pune Crime) केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.28) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास रामटेकडी बस स्टॉप (Ramtekdi Bus Stop) ते एस.आर.पी रोडवर (SRP Road) घडला.

 

हडपसर (Hadapsar) येथील 20 वर्षाच्या तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station)  याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयुर संजय घुसर Mayur Sanjay Ghusar (वय- 21 रा. हडपसर) याला अटक (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. पीडित मुलगी सोमवारी सायंकाळी कामावरुन घरी जात असताना आरोपीने गाडी आडवी घालून आडवले. यानंतर तरुणीला जवळ ओढून अश्लील चाळे (Pornography) करत जबरदस्तीने मिठी मारली.

 

घाबरलेल्या मुलीने फोन करण्यासाठी फोन काढला असता आरोपीने फोन हिसकावून घेत तो रस्त्यावर टाकून फोडला.
तसेच फिर्यादी यांच्या कानाखाली मारुन लाथा बुक्यांनी बेदम मारहाण (Beating) केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | wanwadi police arrest on in molestation case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

RRR Box Office Collection | ‘RRR’ चित्रपटानं रचला नवा इतिहास ! प्रदर्शनाच्या 5 व्या दिवसाची कमाई ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

 

Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) | पीएमआरडीएच्या 2 हजार 419 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी ! शिवाजीनगर-हिंजवडी ऐवजी माण-हिंजवडी-शिवाजीनगर असे मेट्रो मार्गिकेला नाव

 

MP Girish Bapat | ‘बिबवेवाडीतील ESIC रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसोबतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे’ – खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी