Pune Police Inspector Transfer | वानवडी आणि विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील वानवडी आणि विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. (Pune Police Inspector Transfer)

नियुक्त्या करण्यात आलेल्यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे (Pune Police Inspector Transfer)

  1. संजय जीवन पतंगे Police Inspector Sanjay Patange (पोलिस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी पो.स्टे. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस स्टेशन)
  2. रविंद्र मनोहर गायकवाड Police Inspector Ravindra Gaikwad (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस स्टेशन)

याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी सोमवारी काढले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणांना लुटणाऱ्या ‘बंटी-बबली’ला गुन्हे शाखेकडून अटक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

वारजे माळवाडी पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या लॅपटॉप चोरीचे 12 गुन्हे उघडकीस ! पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लॅपटॉप केले परत

महापालिकेचा राज्य विद्युत मंडळाला अखेर ‘शॉक’; वीज वाहीन्यांसाठीचे खोदाई शुल्क वाढविण्यात येणार

पुणे हादरले! घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

डेंग्यूच्या साथीचा पावसाळ्याचा ‘पिक पिरियड’ संपल्यानंतर महापालिकेची औषध फवारणीची निविदा प्रक्रिया