Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; दत्तवाडी पोलिस स्टेशन आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशन ….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दत्तवाडी पोलिस स्टेशन आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे.
(Pune Police Inspector Transfer)

1. अभय चंद्रनाथ महाजन Sr Pi Abhay Chandranath Mahajan (दत्तवाडी पोलिस स्टेशन ते सिंहगड रोड पोलिस स्टेशन)

2. शैलेश सुनिल संखे Sr PI Shailesh Sunil Sankhe ( सिंहगड रोड पोलिस स्टेशन ते वाहतूक शाखा)

3. जयराम दशरथ पायगुडे Sr PI Jayram Dashrath Paigude ( वाहतूक शाखा ते दत्तवाडी पोलिस स्टेशन)

या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी दिले आहेत. (Pune Police Inspector Transfe

 

Web Title :- Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 3 senior police inspectors in Pune; Dattawadi Police Station and Sinhagad Road Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | ‘निकाल आमच्याच बाजूने लागेल असे जे दावा करतायेत त्याचा अर्थ त्यांनी…’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sandeep Khardekar | सामुदायिक मुंजीत 31 बटुंवर संस्कार संपन्न ! मोबाईल युगात मुलांवर मौजीबंधनाचे संस्कार महत्वाचे – संदीप खर्डेकर

Bharati Vidyapeeth News | कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर

Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई, गावठी दारु तयार करणाऱ्या ठिकाणांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Political Crisis | पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढवणार’ – देवेंद्र फडणवीस

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा पहिला विजय !!

Maharashtra Political Crisis | शिंदे सरकार राहणार की जाणार? न्यायालयाच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचं विधान