Rakul Preet Singh Diet Plan | ‘Slim Figure’ साठी नाष्ट्यामध्ये काय खाते रकुल प्रीत सिंह, सेलेब्रिटी डायटिशियन ‘मुनमुन गनेरीवाल’नं सांगितलं सत्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh Diet Plan) हिनं टॉलीवूड सोबतच बॉलीवूडमध्ये (Rakul Preet Singh News) देखील आपलं नावं गाजवलं आहे. रकुल फिटनेसच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाउल पुढेच आहे. मात्र या सुंदर अशा फिगरसाठी ती खुप जास्त कष्ट (Rakul Preet Singh Diet Plan) घेते.

 

रकुल (Rakul Preet Singh) फिगर मेंटेंन आणि निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करते. तसेच रोजचं पथ्यसुद्धा पाळते. ती रोज एकही खाडा न करता वर्क आउट करत असते. डाएट प्लॅन (Rakul Preet Singh Diet Plan) पेक्षा जास्त ती हेल्दी लाईफ स्टाईलला महत्व देते. अनेक कलाकारांना फिट राहण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतात. तसेच नुकतंच रकुलच्या वैयक्तिक डायडिशियन मुनमुन गनेरीवालनं (Munmun Generiwal) तिचं डाएट इंन्टाग्रामवर शेअर केलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं कि, ‘तुम्हाला माहिती आहे रकुल नाष्टामध्ये काय खाते? आणि पुढे तिनं एक रेसिपी शेअर केली आहे आणि सांगितलं की एक्ससाईज झाल्यानंतर ती नाष्टामध्ये काय खाते. तुम्हीपण हे नक्की ट्राय करू शकता. या सगळ्यामुळं प्रोटीन पुरेपूर मिळतं.’

 

 

जाणून घेऊया रकुलचा डाएट प्लॅन –

2/3 कप घरात बनवलेलं नारळाच दुध

2/3 कप पाणी

1 मोठा चमचा व्हे आइसोलेटेड पावडर

1 चमचा जवस आणि 2 केळी

 

कृती –
वरील सर्व सामग्री एकत्र करून त्याच मिश्रण करून घेणे. व्यवस्थित मिक्स झाल्यावर तुमचं प्रोटीन स्मूदी (Protein Powder) तयार झालं. तुम्ही हे वर्कआउटच्या (Workout For Health) नंतर करू शकतात. जर तुमच्याकडे नारळाचं दुध नसेल, तर तुम्ही दुसरं कोणतही दुधं घेऊ शकतात.

 

मुनमुननं (Celebrity Dietitian) तिच्या पोस्टमध्ये सांगितल पोस्ट वर्कआउट सोबतच संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी एक चांगला पर्याय आहे. वरील प्रोटीन स्मूदीची चव वाढवण्यासठी तुम्ही वरून एक चमचा मध आणि चिमुटभर दालचिनी पावडर टाकू शकता.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Rakul Preet Singh Diet Plan | celebrity nutritionist munmun ganeriwal share what does rakul preet singh eat in breakfast

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सासुनं पैसे लुबाडले त्यानंतर पत्नीने भलतच केलं, सासरच्या छळाला कंटाळून जावायनं संपवलं जीवन

 

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरनं लंडनमध्ये बनवली कॉफी, शेअर केला सुखद अनुभव..

 

Weight Control | वाढत्या वजनाने अस्वस्थ असाल तर डाएटमध्ये समावेश करा ‘हे’ 5 फ्रुट्स; जाणून घ्या