शॉर्ट ड्रेसमध्ये श्‍वेता तिवारीची मुलगी पलकचा ‘सिजलिंग’ अवतार चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी इडंस्ट्रीत येण्याआधीच खूप चर्चेत येताना दिसत आहे. सोशल मीडियवर नेहमीच सक्रिय असणारी पलक चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच पलकने फोटोशुट केलं आहे. यातील तिचे काही फोटो पुन्हा चर्चेत आल्याचं दिसत आहेत.

समोर आलेल्या नवीन फोटोंमध्ये पलक शॉर्ट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. पलक कमालीची सुंदर दिसत आहे. आपल्या नव्या फोटोंमध्ये पलक सिजलिंग पोज देत आहे. फोटो शेअर करताना पलक आपल्या कॅप्शनमध्ये म्हणते, “Downtown love.”

शॉर्ट ड्रेस में श्वेता तिवारी की बेटी पलक का सिजलिंग अवतार, चर्चा में फोटोज

पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. पलकचा बिंधास्तपणा तिच्या प्रत्येक फोटोतून समोर येताना दिसत असतो. याशिवाय पलकचे हावभाव देखील लक्ष वेधून घेणारे असतात. सध्या पलकचे हे काही नवीन फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

शॉर्ट ड्रेस में श्वेता तिवारी की बेटी पलक का सिजलिंग अवतार, चर्चा में फोटोज

पलक एकता कपूरच्या सीरीयलमधून डेब्यू करणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. परंतु पलक सध्या आपल्या शिक्षणावर फोकस करत आहे असे सांगत श्वेताने सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. नुकतीच पलक एका जाहिरातीत दिसली.

https://www.instagram.com/p/B1V-uV-nPZb/

पलकची आई श्वेता तिवारी बद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती टीव्हीत कमबॅक करणार आहे. श्वेता वरुण बडोला सोबत मेरे डैड की दुल्हन या मालिकेत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B0Nqk3FHdTI/

https://www.instagram.com/p/BzaQBEiHdmj/

https://www.instagram.com/p/BfNRBR3gMu2/

https://www.instagram.com/p/Be2Wf0QghQi/

 

Visit : Policenama.com