Murlidhar Mohol | केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी लगेचच कामाला केली…
पुणे : Murlidhar Mohol | शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत असून यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या…