Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 318 रुग्णांना डिस्चार्ज,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या कमी होताना पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय…