Browsing Tag

काॅंग्रेस

नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या निरव मोदीला लंडनमध्ये काल बुधवारी अटक झाली. यावरुन मोदी सरकार श्रेय घेत घेत असताना काँग्रेसनं सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी  यांनी…

निर्णय घेण्यास विलंब केल्याने आघाडीचे जागा वाटप रखडले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या दोन वर्षापासून डॉ. सुजय विखे नगरमधून निवडणुक लढविण्याची तयारी करत होते. मात्र, त्यावर निर्णय घेण्यास दोन्ही बाजूंनी विलंब केल्याने परिणामी ते भाजपामध्ये गेले. नगरच्या जागेचा निर्णय घेण्यास…

“आघाडीची सत्ता आली असती तर विखे मुख्यमंत्री झाले असते”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उमेदवार, आमदार, खासदारांच्या पक्ष प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे. त्यावर सर्वाधिक गाजलेला प्रवेश म्हणजे डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश. त्यावरून सर्वत्र चर्चा झाली. विधान…

मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी डायलॉग उच्चारून पुन्हा सस्पेन्स कायम ठेवला आहे. 'ऑपरेशन विखे पाटील' नंतर 'ऑपरेशन मोहिते पाटील' भाजप करणार आहे का ? असा प्रश्न…

सरकारमध्ये कमालीचा बदल ; २०१४ च्या निवडणुकीत ‘चहावाले’ आणि आता ‘चौकीदार’ 

लखनऊ : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ च्या निवडणुकीत चहावाले होते. आता ते चौकीदार बनले आहेत. अशी टीका  बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भारतीय जनता पक्षाच्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेवर केली आहे.आगामी लोकसभा निवडणूक…

काँग्रेस आमदाराची पंतप्रधान मोदींवर अत्यंत खालच्या पातळीची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसंच नेत्यांची भाषणे आणि त्यातील एकमेकांवरील आरोप वाढत जात असतात. मात्र, हे करत असताना त्यांनाही काही मर्यादा असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना कर्नाटकातील काँग्रेस…

Video : भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे ; प्रियंका गांधींना म्हंटले ‘पप्पू की …

सिकंदराबाद : वृत्तसंस्था - आगामी २०१९ लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. जागोजागी प्रचार सभा घेतल्या जात आहेत असे असताना विरोधी पक्षांवर टीका टिपण्णी राजकीय पक्षांकडून केल्या जात आहेत. मात्र भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने काँग्रेसवर…

#LokSabha : वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का ; माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी काढला पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- लोकसभा निवडणुकीसाठी एका झटक्यात तब्बल 37 उमेदवारांची घोषणा करणार्‍या वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्‍का बसला आहे कारण उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.…

काँग्रेसचे सभापतीही भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डाॅ. सुजय विखेच्या प्रचाराला ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे हे काँग्रेस पक्षाचे असले, तरी त्यांनी भाजपात प्रवेश केलेल्या डॉ. सुजय विखे यांचा सत्कार करून आज दुपारी त्यांच्यासोबत सुमारे तासभर चर्चा केली. यावेळी…

उस्मानाबादची जागा काँग्रेसला सुटत असल्यास ‘यांना’ उमेदवारी द्या !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबादची जागा काँग्रेसला सुटत असल्यास काँग्रेसने वैशालीताई देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी देशमुख कुटूंबियांकडून केली जात आहे तर दुसरीकडे काँग्रेसचा एक गट उस्मानाबाद येथुन शिवराज पाटील चाकूरकर यांना…
WhatsApp WhatsApp us