home page top 1
Browsing Tag

तहसिलदार

6000 रुपयांची लाच स्विकारताना नायब तहसिलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण पूर्ण करून देण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच स्विकारताना पेठ तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार बाळासाहेब भाऊराव नवले याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच स्विकारताना रंगेहाथ…

वाळुने भरलेल्या ट्राॅलीची महिला तहसिलदारांच्या गाडीला जबर धडक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - उजनी जलाशयातून अवैधरित्या वाळूने भरलेला ट्रक्टर ट्राॅलीसह तहसीलदारांच्या पथकाने रात्रीच्या वेळी इंदापूर शहरात अडविल्यानंतर तहसिलदार सोनाली मेटकरी व त्यांच्या पथकाला अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे…

इंदापूरला खडकवासल्याचे पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असताना, इंदापूर तालुका अद्याप कोरडाच आहे. तालुक्यातील शेतीसाठी निरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेस…

Video : वाळू वाहतूकीसाठी पोलीस आणि महसूल विभागाला ‘एवढा’ हप्ता ; वाहतूकदारांचा आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - वाळू वाहतुकीचा परवाना असताना देखील पोलीस आणि तहसिलदार वाळूच्या गाड्या अडवून हप्ते वसुल करत असल्याचा आरोप वाळू ठकेदारांनी केला आहे. पोलीस आणि तहसिलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी जिल्हाधीकारी यांना निवेदन…

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर भल्या पहाटे कारवाई ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (शेख सिकंदर) - अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थीतीत महसुल विभागाने कारवाई केली. ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली. नायब तहसीलदार निकेतन वाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधीतांवर…

‘त्या’ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्यचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर…

पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस निरीक्षक यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्यचे संपादक जितेंद्र पितळे व सामाजिक कार्यकर्ते प्रा. डाॅ. बाळासाहेब बळे हे सोमवारी (दि. 25)…

लाच मागणाऱ्या तहसिलदाराच्या जीपला बांधली म्हैस

भोपाळ : वृत्तसंस्था - लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्त रेडिओ जॉकी बनून पीडित आणि दु:खी लोकांच्या अडचणी सोडवत असतो. अगदी, चित्रपटात संजूबाबाने सांगितलेल्या गांधीगिरीटाईप या शेतकऱ्याने तहसिलदारला धडा शिकवला आहे. शेतकऱ्याकडे १…

२ तत्कालीन तहसिलदारांसह १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - करवीर तालुक्यातील बालिंगा येथील जमीनीचे मयताच्या नावे बनावट वटमुखत्यारपत्राचे आधारे दस्त नोंदवून या जागेचे हिस्से करुन फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी करवीरच्या दोन तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर करवीर पोलीस…

तौसिफ शेख मृत्यू प्रकरण : ‘त्या’ प्रांताधिकारी, तहसीलदारांसह 9 जणाविरुध्द ठपका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दावल मालिकेतील अतिक्रमण प्रकरणात आत्मदहन करणार्‍या तौसिफ शेख याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी, तहसीलदारांसह नऊ जणांविरुद्ध ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे…