Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने धमकी दिल्याने महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
पुणे : Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने कर्जदाराने पोलिसांमध्ये (Pune Police) तक्रार करीन अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime…