लडाखच्या फिंगर क्षेत्रामधून पाठीमागे हटण्याची चीननं ठेवली डिमांड, भारतानं चक्क दाखवला ठेंगा
पोलीसनामा ऑनलाइन टीम - चीन (China) सह सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या दरम्यान पूर्व लडाखमधील फिंगर क्षेत्रातून समान अंतराने माघार घेण्याच्या चीनच्या सल्ल्याला भारताने नकार दिला आहे. कूटनीतिक पातळीवरील चर्चेनंतर…