home page top 1
Browsing Tag

मान्सून

मुंबई-पुण्यात पावसाचा आणखी 2 दिवस ‘मुक्काम’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईमध्ये पुढील दोन दिवस दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून संपला तरी मुंबई, पुण्यात पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही. थंडी जवळ आली तरी पावसाचा मुक्काम अजूनही कायम असल्याने आता मुंबईकर,…

17 ते 20 ऑक्टोबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता, यंदा सरासरी पेक्षा 10 % अधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या पावसाने सगळ्यांचीच झोप उडवली आहे. कारण नेहमीपेक्षा यावेळी पाऊस 15 दिवस जास्त थांबला आहे. सध्या 17 ऑक्टोबरला पुन्हा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुबंई, गोवा, कोकण या…

आगामी 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक राज्यात ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तमिळनाडू, पाँडेचेरी, करायकल, केरळ तसेच माहे मध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण - पश्चिम मान्सूनने रविवारी उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्यप्रदेशच्या काही भागात सरकण्याबरोबरच पूर्व तसेच…

आगामी 24 तासात महाराष्ट्रासह ‘या’ 17 राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - दक्षिण पश्चिम मान्सून तेलंगाणामध्ये अतिसक्रिय राहिला तर दक्षिण मध्य कर्नाटकमध्ये देखील मान्सूनचा जोर पाहायला मिळाला. आसाम, मेघालय, पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या किनारी भागात, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि…

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, परतीचा मान्सून लांबणार

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन - उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे आता नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे परतीचा पाऊस देखील लांबला आहे. आजदेखील हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यत वर्तवली असून पश्चिम…

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आजही मुसळधार, परतीचा पाऊस लांबणार !

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन - उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे आता नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे परतीचा पाऊस देखील लांबला आहे. आजदेखील हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यत वर्तवली असून पश्चिम…

‘मान्सून’नं 25 वर्षाचं रेकॉर्ड मोडलं ! अनेक राज्यात पूरपरिस्थिती, आत्‍तापर्यंत 1600…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या वेळी मान्सूनने गेल्या २५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. जूनपासून मान्सूनच्या पावसामुळे १,६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मंगळवारी ही माहिती देण्यात आली. यावेळी, उत्तर भारतीय राज्यांमधील बड्या…

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पडणार मुसळधार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार आहे. सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो मात्र यावर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असून पुढील काही…

मुंबईत हाय अलर्ट ! पुढच्या 2 दिवसात ‘धो-धो’ पाऊस, दक्षतेचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राज्यात पावसाने जोर धरलेला असून अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही ब्रेक घेतला नाही. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने राज्यासह इतर राज्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आता तर हवामान…

खुशखबर ! आगामी १० दिवसात मुंबई, पुण्यासह राज्यात ‘दमदार’ पाऊस !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र १० ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस पडणार आहे. पुढील १० दिवसांमध्ये धुव्वाधार पाऊस पडण्याचे कारण म्हणजे मोसमी वार्‍यांची सध्याची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल…