Browsing Tag

लोकसभा

‘रिपब्लिकन सेना’ वाढवण्याची घोषणा करत आनंदराज आंबेडकर ‘वंचित’मधून बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर वंचितमधून बाहेर पडले आहेत. यापुढे राज्यात रिपब्लिकन सेना वाढवणार असं म्हणत त्यांनी वंचितमधून बाहेर पडल्याची घोषणा केली आहे. लोकसभा आणि विधानसभेत…

संसदेच्या अधिवेशनादरम्यान ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामकाज, PM मोदींनी राजकीय पक्षांसह खासदारांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत १७ व्या लोकसभेच्या दोन्ही सभागृहांचे काम अत्यंत व्यवस्थितरित्या सुरु असून लोकसभेने ११४ टक्के आणि राज्यसभेने ९४ टक्के काम केले. सर्व राजकीय…

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 11 याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र यानंतर या कायद्याविरोधात ईशान्येकडील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला…

सरकार बदलणार ‘ग्रॅच्युटी’ संबंधित ‘हा’ नियम, तुम्हाला होणार…

पोलीसनामा ऑनलाईन : कंत्राटी कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सलग पाच वर्षे नोकरीच्या अटीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार यासंदर्भात एक बदल करणार आहे. हा बदल नुकताच लोकसभेत सादर करण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षा कोड विधेयक २०१९…

राहुल गांधी ‘बलात्कारा’बाबत ‘असं’ काय बोलले ? भाजपच्या महिला खासदारांची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशात हैद्राबाद आणि उन्नाव सारख्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या हा संदर्भ घेऊन झारखंड येथील रॅलीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी टीका करताना मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया झाला असल्याचे विधान केले…

मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत ! ‘या’ कुटुंबानं मुलीचं नाव ठेवलं ‘नागरिकता’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत देखील नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. या विधेयकाला संपूर्ण देशातून…

‘त्या’ एका रात्रीत नेमकं काय झालं ? HM शहांचा शिवसेनेला ‘सवाल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात…

‘तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर’, संजय राऊतांचा BJP ला टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडले. विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर यावर चर्चा सुरु झाली असून या चर्चेनंतर मतदान होणार आहे. राज्यसभेत…

सुप्रिया सुळेंनी चूक दाखवताच अमित शहा यांनी दिली ‘ही’ कबुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 सादर केले. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. अखेर बहुमताने हे विधेयक पारित करण्यात आले. यावेळी सभागृहात काँग्रेसने जोरदार विरोध दर्शवला.…