Amravati Love Jihad Case | काल पोलिसांना जबाब, आज तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप, माझी बदनामी…
अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आरोप केलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाला (Amravati Love Jihad Case) आता वेगळं वळण मिळालं आहे. ज्या प्रकरणावरुन नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात राडा केला, गोंधळ घालत…