Browsing Tag

ऊस उत्पादक

ऊस उत्पादकांसाठी खुशखबर ! मोदी सरकार देणार ‘सबसिडी’, थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठक पार पडल्यानंतर कॅबिनेट बैठकीत झालेले निर्णयाबद्दल माहिती…

माजी मंत्री पाचपुते, आमदार राहुल जगताप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरुच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा साईकृपा व कुकडी साखर कारखान्यांनी श्रीगोंदा, आष्टी, दौंड, जामखेड, कर्जत या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे कोट्यवधी रुपयाचे बिल थकवले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.…

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकीत रक्कम देण्यास सुरवात : आयुक्त शेखर गायकवाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकीत रक्कम भरण्यास साखर कारखानदारांनी सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांत सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपये कारखान्यांनी भरले अशी माहिती. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी…

सत्ताधारी अन् दोन्ही काँग्रेस एकाच माळेचे मणी : खा. राजू शेट्टी

जयसिंगपूर : पोलीसनामा ऑनलाईन - ऊस उत्पादकांचे पैसे थकवण्यात सत्ताधारी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याचा पुनर्विचार करण्याबाबत माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न…

‘या’ मागण्यांसाठी स्वाभिमानीचा ३० नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा

सांगली : पोलीसनामा आॅनलाइन - एफआरपीचे सूत्र साडेनऊ टक्के रिकव्हरीनुसार असताना दहा रिकव्हरीबेस करून सूत्रात बदल करून १२.५ टक्के रिकव्हरीच्या उसाला प्रतिटन १८६ रुपयाची कपात केली आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांची १६०० कोटी रुपयांची लूट…

शरद पवारांकडून केंद्र सरकारचे पुन्हा गुणगान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकेंद्र सरकारने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले पॅकेज साखर कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे गुणगान गायले.…