Browsing Tag

एनपीसीआय

आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही करता येईल पेमेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हॉट्सअ‍ॅपवर आता चॅटिंग बरोबरच ऑनलाइन पेमेंटही करता येणार आहे. लवकरच व्हॉट्सॲपही डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी इतर डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सना टक्कर देण्यासाठी भारतात लवकरच…