Browsing Tag

केबल

ग्राहकांना दिलासा : दीर्घकालीन मुदत असलेले Set-top box चालू राहणार चालू

वृत्तसंस्था - पसंतीची चॅनल निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देणाऱ्या धोरणाची उद्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारी पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी यापूर्वीच दीर्घकालीन प्लॅन घेतले आहेत व त्यांना ते चालू ठेवायचे असल्यास…

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच टाटा स्कायने जाहीर केली चॅनेल पॅक्स लिस्ट 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - केबल आणि डीटीएचसाठीचे असणारे नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्याआधीच भारतातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी असलेल्या टाटा स्कायने आपल्या नवीन चॅनेल पॅक्सची लिस्ट जाहीर केली आहे. टाटा स्कायच्या सीईओंनी…

आता तुम्हाला पाहिजे तेच चॅनेल पाहता येतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - येत्या १ फेब्रुवारीपासून डिश व केबल टीव्ही ग्राहकांना अनेक नको असणारे चॅनेल वगळून केवळ आवडते चॅनेलच निवडून त्यासाठी पैसे मोजणे शक्य होणार आहे. जे चॅनेल बघितलेही जात नव्हते, ते चॅनेल प्रत्येक ग्राहकांना घ्यावे लागत…

केबल नेटवर्कच्या रस्ते खोदाईच्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - शहरातील खासगी केबल नेटवर्कच्या रस्ते खोदाईच्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या गैरव्यवहाराची राज्य गुन्हे अन्वेषन विभागा मार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

उद्या, राधिका, राणा दा, ईशा तुम्हाला दिसणार नाहीत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जे चॅनल पहा त्याचेच पैसे द्या म्हणत टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ग्राहकाला 'राजा' केले आहे. दुसरीकडे केबल चालकांचा व्यवसाय मात्र यामुळे धोक्यात आल्याचं केबल चालकांकडून सांगण्यात येत आहे.…

‘ट्राय’ चा केबल चालकांना दणका, जेवढे मनोरंजन त्याचेच पैसे भरा 

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आवडत्या मालिकेतल्या नायिका चित्रपटातील तुमचे आवडते नायक काही वाहिन्यांच्या पॅकेजबाबत संगत आहेत. यापूर्वी तुम्ही पाहत नसलेल्या चॅनल चे पैसे देखील तुम्हाला मोजावे…

रस्त्यावरील केबल खोदाईमुळे अपघाताचे प्रमाण वाढले : शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा

तासगाव | पोलीसनामा आॅनलाइन - तासगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या रिलायन्स कंपनीच्या ओ.एफ.सी.केबलच्या कामासाठी खोदकाम करुन रस्ता उकरल्याने रस्त्याची वाट लागली असून त्यामुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या…