Browsing Tag

खा. राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा ; सदाभाऊची विखारी टीका

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर मांडीवरच जाऊन बसला आहे, अशा शब्दात राजू शेट्टींचे एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत…

राजू शेट्टींना ‘नायक’ बनवण्यासाठी ‘खलनायक’ प्रकाश राज करणार प्रचार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी जोर लावत आहे. काही उमेदवारांच्या प्रचारासाठी बॉलिवूडचे कलाकारही सहभाग घेताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हातकणंगले…

२६-२२ असणार काँग्रेस आघाडीचा फॉर्म्युला ; पत्रकार परिषदेत झाली घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस आघाडीचे अंतिम जागावाटप झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुक्रमे २६ आणि २२ जागांवर लढणार आहेत. तर दोन्ही पक्षांकडे असणाऱ्या प्रत्येकी २-२ जागा काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांना…

राज्यात ‘हा’ पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही : खा. राजू शेट्टी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होणार असून, खोटी आश्वासन देवून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे भाजपचे कमळ राज्यात औषधालाही शिल्लक राहणार नाही. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी…

लोकसभेच्या ५ जागांवर ‘स्वाभिमानी’चा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडी उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर…

ही संघटित होऊन लढण्याची वेळ : खा. शेट्टी

अकोला : पोलीसनामा आॅनलाइन - सध्याची देशाची परिस्थिती अंत्यत घातक आहे. शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्यांना दुर्लक्षीत केले जात आहे. शेतकरी देशोधडीला लागावा, असे धोरण सरकार राबवित आहे. त्यामुळे आता सर्वांनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज आहे, असे…

आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याचे संकेत

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - खा. राजू शेट्टी,  यांना उमेदवारी देण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे दिले. कोल्हापूरची जागाही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे सांगत काँग्रेसने केलेली दावेदारी त्यांनी…

शिवसेनेला ‘राम’ आठवला हे संकटाचे लक्षण : खा. राजू शेट्टी

रत्नागिरी : पोलीसनामा आॅनलाइन - सद्य:स्थितीत भाजप-सेनेचे राजकारण पाहता सेनेने सत्तेला चिकटून राहण्याची अजिबात गरज नाही. वास्तविक अयोध्यावारीपेक्षाही सर्वसामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिवसेनेला ज्याअर्थी राम आठवला आहे त्याअर्थी ते…

सहकार मंत्र्यांची लुटारू साखर कारखानदारांना साथ : खा. राजू शेट्टी

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन - साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपये येणे बाकी आहे. पैसे देण्याची जबाबदारी या सरकारची असून देखील हे सरकार व त्यांचे मंत्री कारखानदारांना पाठीशी घालत आहेत. कारखान्याचे लिलाव करून पैसे शेतकऱ्यांना…