Browsing Tag

ठार

भीषण अपघातात सरपंच, उपसरपंचासह ४ ठार

साक्री (धुळे) : पोलीसनामा ऑनलाईन - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शनिवारी (दि.२६) रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये संरपंच, उपसरपंचासह चारजणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये तालुक्यातील दातर्ती…

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघातात ५ जण ठार 

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.पोलिसांनी दिलेल्या…

एक डुलकी प्राणाची आहुती ; एक जण ठार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एक डुलकी प्राणाची आहुती, या म्हणी प्रमाणेच सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर अपघात झाला. त्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार…

थंडीचा कहर ; धुक्यामुळे झालेल्या अपघातात ७ जण ठार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत थंडीची लाट आली असून दिल्लीचा पारा कमालीचा खाली घसरला आहे. तर तापमानाची घट हि सरासरी चार अंश सेल्सियसने जास्त खाली आहे. दिल्लीचे तापमान २.६ अंश सेल्सियस असून याहून कमी आग्रा…

कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार

अहमगनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पेशंट रस्त्यावर एसबीआय चौकात कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर युवक गंभीर जखमी झाला. आज दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला.अपघातानंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून…

तव्हेरा उलटून एकजण जागीच ठार तर ७ जखमी

मूर्तिजापूर : पोलीसनामा ऑनलाईन - मूर्तीजापूर राष्ट्रीय महामार्गावर तव्हेराच्या भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. हे सर्वजण पोही येथून देवदर्शन करुन…

अॅम्बुलन्स आणि दुचाकीचा भीषण अपघात, २ तरुण जागीच ठार

जळगाव : पोलीसनामा आॅनलाइन - यावल तालुक्यातील डांभुर्णी गावा जवळील जळगाव मार्गावरील वळणावर दुचाकी व रूग्ण वाहिकेची समोरून जबर धडक होत घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झालेत. मयतांची नावे समाधान भावलाल कोळी व अंकुश शाम कोळी दोघे (रा.चांदसर…

धक्कादायक… टेपचा आवाज वाढविल्याने पोलिसांनी तरूणाला ठार मारले

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाइन - एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या २४ वर्षीय चालकाला गाण्यांचा आवाज वाढविल्याने पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माढा येथे घडली आहे. या संतप्त प्रकारानंतर…

होर्डींग दुर्घटना : आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजुना बाजार येथे काल (शुक्रवार) होर्डींग पडून ४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर ७ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेतील दोषीला रेल्वे इंजिनियर संजय सिंह याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज…

पुण्यात अनधिकृत फ्लेक्स कोसळल्याने ३ ठार ७ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनरेल्वे प्रशासनाच्या जागेत उभारण्यात आलेला अनधिकृत फ्लेस आज (शुक्रवार) दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले असून ३ जणांची प्रकृती गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर ससून…