Browsing Tag

ठार

जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आलं आहे. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. या भागात…

ट्रक आणि जीपचा भीषण अपघात ; ३ जण ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेत मृत झालेले तिघेही मुंब्र्यातील केटरिंग कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.…

शिवसेनेच्या मेळाव्यावरुन परतताना भीषण अपघात ; एकाच गावातील ७ जण जागीच ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील महागावजवळ आज दुसरा भीषण अपघात घडला. एसटी बस आणि टाटा सुमो यांच्या अपघातात एकाच गावातील ७ जण जागीच ठार झाले आहेत. तर सुमारे २० जण जखमी झाले आहेत. टाटा सुमोमधील सातही जण नुल…

गोव्यात होळी साजरी करून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रुझरला भीषण अपघात, ९ ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गोव्यात होळी साजरी करून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रूझरला कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज पहाटे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात…

पोलीस महानिरीक्षकाच्या (IG) गाडीने पादचाऱ्याला उडवले, पुढे झाले असे काही…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे- बंगळूरू महामार्गावर एका पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या (IG) गाडीला स्थानिकांनी पकडले. त्यांनी ती गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. या धडकेत पादचारी तर ठार झाला. मात्र, गाडी पोलीस…

अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला

काबूल : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या कार्यक्रमात दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आगामी निवडणूकीतील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असेलेले लतीफ पेड्रम यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत.…

भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता : नौदल प्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअर स्ट्राईक नंतरही भारताला दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे. दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात, असा इशारा नौदल…

दहशतवाद्यांचा ‘३५०’ चा आकडा आला तरी कसा …

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्टाईकनंतर विरोधकांनी या घटनेचे पुरावे मागायला सुरवात केली. तसेच यावर विविध प्रश्न उपस्थितीत केले असतांना, आज कॉंग्रेसचे नेते व माजी केंद्रिय मंत्री पी.चिदंबरम यांनी आमची…

महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत संगणक अभियंता ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महानगरपालिकेच्या कचरा गाडीची धडक बसून संगणक अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव बु. येथे एनएसजी सोसायटीजवळ शुक्रवारी सकाळी घडली. अभियंत्याने हेल्मेट घातलेले होते. परंतु त्याच्या अंगावर कचरा गाडीचे पुढील चाक…

पुण्यात १४ मांजर, ७ कुत्र्यांना विष देऊन मारले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - १४ मांजर आणि ७ कुत्रे मृतावस्थेत सापडली असून त्यांना वीष देऊन मारण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा प्रकार येरवडा येथील प्राईडल नगर येथे उघडकिस आला आहे. यातील सर्व कुत्री व मांजरे ही पाळीव असल्याची…