Browsing Tag

दरड कोसळली

Pune Sinhagad Fort | ’16 जुलैपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवा’ – वन विभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Sinhagad Fort | वाढत्या पावासाचा अंदाज पाहता आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या नऊ किलोमीटरच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ल्यावर (Pune Sinhagad Fort) येणाऱ्या पर्यटकांना 16…

दुर्देवी ! म्यानमारमध्ये जेडच्या खाणीत दरड कोसळल्याने 50 जणांचा मृत्यू

यांगुन : वृत्तसंस्था - म्यानमारच्या उत्तरेकडच्या भागात एका जेडच्या खाणीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी (दि.2) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. या ढिगाऱ्याखाली किमान 200 जण…

ताम्हिणी घाटात दरड कोसळली, महामार्ग बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे ते कोलाड दरम्यानच्या ताम्हिणी घाटात दगड कोसळल्याने हा महामार्ग बंद पडला आहे. ताम्हिणीजवळील निवे गावच्या हद्दीत ही दरड कोसळल्याने तिचा सर्व राडारोडा रस्त्यावर आला व त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.…

चंदनापुरी घाटात दरड कोसळली ; पुणे-नाशिक रस्त्यावर कोंडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - चंदनापुरी घाटात रात्री मोठी दरड कोसळली. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आठवड्यात तिसरी घटना आहे. रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.चंदनापुरी घाट परिसरात आठवड्यापासून…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा दरड कोसळली

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा दरड कोसळली आहे. द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ आज दुपारी चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. दगड आणि माती…

द्रुतगती मार्गावर बोरघाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ रविवारी पहाटे दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही. दरड बाजूला करण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली…