Browsing Tag

पुणे

…तर शनिवार वाड्याच्या डोक्यावर मॉल दिसेल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अस्मितेचा किंवा भावनेचा विषय म्हणून नाही तर समाजाचं निरोगीपण टिकण्याच्या दृष्टीने बालगंधर्व नावाच्या गायकाचं हे पुलं नावाच्या एका साहित्यिकानं आखलेलं स्मारक अबाधित राहणं आवश्यक आहे.बालगंधर्व रंगमंदिर हा…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-हडपसर परिसरात घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी, दरोडा या सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे दोन साथिदार फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २० गुन्हे उघडकीस आले…

शब्दाला जागले राज्यसरकार ;’एमपीएससी जाहिरातीत  मराठा समाजासाठी जागा राखीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाला १६ टक्के आरक्षणाची घोषणा राज्य सरकारने केली आणि त्यानंतर एकच जल्लोष राज्यभरात साजरा करण्यात आला. त्यानंतर सरकारने नुकतीच मेगाभरतीची देखील घोषणा केली. त्यानुसार राज्यसरकार आपल्या…

पुण्यात १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी ट्रॅव्हल्समधून १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून पुण्यामध्ये हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्स बसवर छापा टाकून खवा…

अयोध्येत राममंदिर होणारच : खासदार शिरोळे

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेला भाजपचे खासदार अनिल शिरोळे उपस्थित राहिले आणि राममंदिर उभारणीच्या संकल्पात सक्रीय राहू असे त्यांनी जाहीर केले.राममंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशा…

विदर्भात पाऊस तर मध्य महाराष्ट्रात थंडी परतू लागली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत असून मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडी परतू लागली आहे.सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत यवतमाळ येथे २४.२ मिमी पावसाची…

पुण्यात डोंगरावरून उडी मारून युवकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - सिंहगड रस्ता भागातील धायरी गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावरून उडी मारून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.…

कोयत्याने सपासप वार करुन तरुणाची हत्या

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - उसने दिलेले पैसे परत मागितल्यावरुन झालेल्या वादात कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खुन करण्यात आला. ही घटना कोंढव्यातील भाग्योदयनगर येथे मध्यरात्री दीड वाजता घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.…

वाकड-पिंपळे निलख मध्ये विविध विकासकामांना लवकरच सुरुवात 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  - वाकड-पिंपळे निलख भागात स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी दिवाळीमध्ये आश्वासने दिलेल्या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहेत.प्रभाग क्र. २६ काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत सिमेंट कॉंक्रिट चा रस्ता…

हिवाळ्यात व्यायाम करू वाटत नाही का ?  मग हे वाचा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - कडाक्याच्या थंडीत उठून व्यायाम करणे हे काम बऱ्याच लोकांना अवघड वाटते परंतु तुम्हाला व्यायामात रुची निर्माण करण्यासाठी काही बाबींची काळजी घ्यावी लागते. त्या बाबी नेमक्या आहेत तरी काय याची माहिती आज आम्ही आमच्या…