Browsing Tag

पुणे

अमित शहा आणि नारायण राणे यांची होणार गुप्त बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- महाराष्ट्रातील खासदारांसोबत आज अमित शहा बैठक घेणार आहेत. त्या बैठकीला महाराष्ट्र्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार असून त्यांची आणि अमित शहा यांची पुन्हा स्वतंत्र्य बैठक पार पडणार…

राफेल डील : राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- राफेल मुद्यावरुन राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.लोकसभेतील चर्चेनंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा सरकारवर आरोपांची सरबत्ती केली.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल…

पुणेकरांना दिलासा ! गुरुवारी होणार सुरळीत पाणी पुरवठा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- नुकतेच एक वृत्त समोर आले होते ज्यात सांगण्यात आले होते की, येत्या गुरुवारी शहरात पूर्णपणे पाण्याचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. परंतु आता खंडित करण्यात येणार असलेला हा पाणी पुरवठा खंडित केला जाणार नाही असे…

मुलीच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम घेऊन ”त्या आईचे” प्रियकरासोबत पलायन

दिल्ली ; वृत्तसंस्था- मुलीचे लग्न हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. ते अगदी थाटात करायचं अशी इच्छा असते, पण इथे काहीतरी विचित्रच घडलंय उत्तर प्रदेशमधील एक आई तिच्या मुलीच्या लग्नाच्या महिनाभर आधी लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने घेऊन…

कोरेगाव – भीमा ; पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास   

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : ( ऋषिकेश कारभाजन ) - भीमा कोरेगाव येथे २०० वर्ष पूर्वी झालेल्या लढाईत धारातिर्थी पडलेल्या दलित सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो आंबेडकरी…

मृत्यूचा दाखला देण्यासाठी मनपाच्या शिपायाने घेतली 500 ची लाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महानगरपालिकेच्या जन्म मृत्यु नोंदणी विभागात शिपाई म्हणून काम करणार्‍याला 500 रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले आहे. किरकोळ कामासाठी शिपायाने लाच घेतल्याने…

मोबाईलवर गेम खेळू दिला नाही ; १३ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईलवर गेम खेळ्यास नकार दिल्याने पुण्यातील एका १३ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०१८ रोजी घडली आहे. सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आपल्या…

खाकी वर्दीतल्या आईला सलाम ; अनाथ मुलीला केलं स्तनपान

हैद्राबाद : वृत्तसंस्था - पोलीस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. पण पोलीस म्हटलं की आपल्यासमोर त्यांची शिस्तच प्रथम येते पण या खाकी वर्दीच्या मागे देखील माणुसकी दडलेली असते, याचा प्रत्यय नुकताच हैद्राबाद येथील…

पुणे विभागीय आयुक्तपदी डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे आता पुण्याचे नव विभागीय आयुक्त असतील. त्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.भुजल सर्वेक्षण संचालक शेखर गायकवाड यांची पदोन्नतीवर नवे साखर आयुक्त…

कोंढव्यात तरुणाकडून ९२ हजारांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ९२ हजार १०० रुपयांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त केला आहे.शेहबाज अहमद शहाबुद्दीन अन्सारी (वय २६, रा. मुंबई, मुळे बीजनौर, उत्तर…