Browsing Tag

ब्ल्यू व्हेल

धक्कादायक ! ‘ब्ल्यू व्हेल’ गेमने घेतला पुन्हा १ विद्यार्थिनीचा बळी

नागपूर : पोलीसनामा आॅनलाइन - शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून मुलीने आत्महत्येपूर्वी हातावर इंग्रजीत 'कट हियर टू एक्झिट' लिहून गळफास लावल्याची महिती आहे. ब्ल्यू व्हेल किंवा त्याच…