Browsing Tag

भगिरथ भालके

अजित पवार अन् जयंत पाटील उद्या पंढरपूरमध्ये; नाराज कार्यकर्त्यांना दादा कोणता कानमंत्र देणार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून उमेदवाराची चाचपणी…