Browsing Tag

60 years

कारची चावी न दिल्याने 60 वर्षीय महिलेचा खून

वसई : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी कार दिली नसल्याच्या रागातून एकट्या राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला होता.  मीरारोड येथे नोव्हेंबर रोजी घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे.…