Browsing Tag

affray

पुण्यात तडीपार गुन्हेगाराकडून फिल्मीस्टाईल कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील स्ट्रीट क्राईम काही केल्या कमी होत नसून, तडीपार केल्याची भरमासाठ आकडेवारी देणार्‍या पोलिसांच्या नाकावर टिच्चून तडीपार गुंड शहरात येऊन दहशत माजवत आहेत. कात्रज तलावाजवळ तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने…

‘राडा’ घालणारा ‘तो’ पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत !

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - दारु न दिल्याचा रागातून एका पोलीस शिपायाने तोडफोड केल्याची घटना हिंजवडी येथे घडली होती. पुणे पोलीस दलातील या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तर त्याच्या तीन साथीदारांना हिंजवडी पोलीसांनी अटक…

चेन्‍नईत विद्यार्थ्यांच्या २ गटात तुंबळ हाणामारी, ७ जण जखमी (व्हिडीओ)

चेन्नई : वृत्तसंस्था - मंगळवारी चेन्नईच्या अरुंबक्कम परिसरातील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत किमान ७ जण जखमी झाले. पचायप्पा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना…

केडगावात दोन गटांत तुफान हाणामारी तडीपार गुंड गंभीर जखमी : शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - तडीपार असतानाही केडगावमध्ये फिरणारा गुंड मनोज कराळे व शिवसेना शिवसेना कार्यकर्ता सुनील सातपुते यांच्यात आज रात्री तुफान हाणामारी झाली. तडीपार कराळे हा गंभीर जखमी झाला आहे. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते…

धरणातील पाणी उपशावरून २ गटात तुफान हाणामारी ; दगडफेकीत २० शेतकरी जखमी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - घोड धरणातील पाणी उपशावरून वडगाव शिंदोडी व येळपणे येथील शेतकऱ्यांच्या दोन गटात जोरदार दगडफेक झाली. या दगडफेकीत २० शेतकरी जखमी झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. त्यानंतर तणाव निवळला.…