Browsing Tag

Anand Singh

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या ‘त्या’ २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने सत्‍ता स्थापनेसाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकात पुन्हा राजकीय भूकंप येणची शक्यता आहे. याला कारण ठरलंय काँग्रेसच्या आमदारांनी दिलेला राजीनामा. काँग्रेसचे 2 आमदार आनंद सिंह आणि राजेश जरकीहोली यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दावा…

‘त्या’ फरार काँग्रेस आमदाराला अखेर अटक

बंगळूर : वृत्तसंस्था - कर्नाटकातील काँग्रेस आमदार आनंदसिंग यांच्या डोक्यात बाटली फोडून फरार झालेले काँग्रेसचे कंपली (जि. बळ्ळारी) येथील काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकातील इगलटन रिसॉर्टमध्ये हा प्रकार…