Browsing Tag

Anti Corruption News

‘त्या’ पोलिस निरीक्षकाची अखेर शरणागती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भूमापन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे अडीच लाख रुपये मागणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आरोपी पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याने अखेर गुरुवारी (दि.2)…

5000ची लाच मागणारा आश्रमशाळेचा मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलाचा प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पाठवण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद जगन्नाथ…

10000 रुपयाची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाच्या बंदोबस्तात असताना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. नाशिक येथील पथकाने आज सायंकाळी कारवाई केली.तोफखाना पोलीस…

शेतकर्‍यांकडून 7 हजाराची लाच घेणारा दौंड तालुक्यातील संस्थेचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील भोरीभडक गावच्या विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवास शेतकऱ्यांकडून 7 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहात पकडले. गुरूवारी सायंकाळी ही कारवाई झाली आहे. पीक कर्ज मंजूर करण्यासाठी लाच घेत…

3600 रुपयाची लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुनाला 3600 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी बोदवड तहसील कार्यालयात करण्यात आली. या…

1500 रुपयाची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शेतीच्या 7/12 उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेताना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सजा मांडवड येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.11)…

18,000 हजारांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या वायरमन सह सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - 18,000 हजारांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या वायरमन सह सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात अडकले. यातील तक्रारदार हे नंदूरबार येथील राहणारे असून त्यांना आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक मिटर faulty…

धुळे : मनपा वसुली विभागातील लिपीक 2800 ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - महानगरपालिकेतील वसुली विभागातील लिपीकाला 2800 रुपयांची लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने सापळा रचुन अटक केली.याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे असलेले सुपडू अप्पा कॉलनीतील मातीचे घर…

महिलेकडून 50000 रुपयांची लाच घेताना सिडकोचा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रुम ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदार महिलेकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयातील सहायक वसाहत अधिकारी आणि खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.…

10000 ची लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - येथील जरीपटका पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदार 10000 रुपयाची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. लाच स्विकरण्याऱ्या पोलिस हवालदाराचे नाव रविंद्र यादवराव चिचघाचे, वय 54 वर्षे आहे.…