Browsing Tag

Ashok Mhatre

मराठी चित्रपट निर्माते अशोक म्हात्रे यांचे निधन

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांचे निर्माते अशोक म्हात्रे (वय 69) यांचे मंगळवारी (दि. 6) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते डोंबिवली येथील पाथर्लीचे रहिवासी होते.…